Wednesday, August 20, 2025 01:27:30 PM
विरोधी पक्ष आणि मुस्लिम संघटनांनी या विधेयकाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने वक्फ कायद्याविरुद्धच्या याचिकांवर सुनावणीची तारीख निश्चित केली आहे.
Jai Maharashtra News
2025-04-08 18:13:48
छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे आयोजित 'बस्तर पंडुम' कार्यक्रमात आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सहभागी झाले. यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवाद्यांना विशेष आवाहन केले आहे.
2025-04-05 15:25:28
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) शुक्रवारी माहिती दिली की, पुढील 6 दिवस वायव्य भारतातील अनेक भागात उष्णतेची लाट कायम राहू शकते.
2025-04-04 22:41:10
आता वक्फ दुरुस्ती विधेयकाचा मुद्दाही सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. वास्तविक, काँग्रेस खासदार मोहम्मद जावेद यांनी वक्फ सुधारणा कायद्याला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.
2025-04-04 16:21:08
ताजमहालची मालकी वक्फ बोर्डाकडे असावी की तो राष्ट्रीय वारसा म्हणून जतन करावा, यावर मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्यसभेत झालेल्या चर्चेदरम्यानही हा विषय गाजला
Samruddhi Sawant
2025-04-04 08:07:07
Waqf Amendment Bill 2025 : वक्फ सुधारणा विधेयक 2025 ला राज्यसभेनेही मंजुरी दिली असून आता हे विधेयक राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आलं आहे.
Gouspak Patel
2025-04-04 08:02:36
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारचा दिवस ठाकरेंसाठी दुर्दैवी असल्याचा हल्लाबोल ठाकरेंवर केला आहे.
Apeksha Bhandare
2025-04-03 17:47:13
वक्फ दुरुस्ती विधेयकावर संजय राऊतांनी हल्लाबोल केलं आहे.
2025-04-03 16:00:04
एआयएमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभेत चर्चेत भाग घेताना महात्मा गांधींचे उदाहरण देत वक्फ दुरुस्ती विधेयकाविरुद्ध नाट्यमय निषेध केला.
2025-04-03 13:36:52
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या विधेयकावर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी एक्सवर एक जळजळीत पोस्ट करत मोदी सरकारवर आरोप केले.
2025-04-03 11:36:07
वक्फ सुधारणा विधेयक 2025 (Waqf Amendment Bill 2025) ला लोकसभेने मंजुरी दिली आहे. काल रात्री उशिरा झालेल्या मतदानात 288 मतांनी समर्थन, तर 232 मतांनी विरोध नोंदवला गेला.
2025-04-03 10:19:20
कॅबिनेट नियुक्ती समितीने त्यांच्या नियुक्तीला हिरवा कंदील दाखवला आहे. डॉ. पूनम गुप्ता कोण आहेत? त्यांना या महत्त्वाच्या पदावर का नियुक्त करण्यात आले? ते जाणून घेऊयात.
2025-04-02 18:49:13
लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक सादर होताच विरोधकांनी प्रचंड गोंधळ सुरू केला.
2025-04-02 18:04:28
जर हे विधेयक मंजूर झाले तर वक्फ कायद्यात मोठे बदल होतील. वक्फ बोर्डांच्या रचनेतही बदल दिसून येतील. बोर्ड सदस्य म्हणून बिगर मुस्लिमांना समाविष्ट करणे अनिवार्य होईल.
2025-04-02 17:43:59
भारतात, रेल्वे आणि संरक्षण मंत्रालयानंतर, सर्वात जास्त जमीन वक्फ बोर्डाच्या मालकीची आहे. अल्पसंख्याक कल्याण मंत्रालयाने डिसेंबर 2022 मध्ये लोकसभेत यासंदर्भात माहिती दिली होती.
2025-04-02 17:29:59
अखिलेश यादव यांनी वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक, 2024 वरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
2025-04-02 15:42:32
EPFO ने आपल्या सभासदांसाठी सेवा सुधारण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. यात एकूण 8.78 कोटी लोकांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.
2025-04-02 15:22:54
आम्ही काँग्रेसप्रमाणे समित्या बनवत नाही. आमच्या समित्या लोकशाही पद्धतीने काम करतात, असा टोला अमित शहा यांनी काँग्रेसला लगावला आहे.
2025-04-02 14:34:42
संसदेत वक्फ विधेयकावरील चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि काँग्रेस नेते गौरव गोगोई यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.
2025-04-02 14:00:30
वक्फ सुधारणा विधेयकावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे.
2025-04-01 08:02:46
दिन
घन्टा
मिनेट